तळीरामांसाठी धक्का! राज्यभरात ३ दिवस ड्राय डे; कोणत्या शहरांत मद्यविक्री बंद? संपूर्ण यादी जाणून घ्या
सध्या राज्यभरात निवडणुकीचे वारे वाहत असून विजयासाठी (state)सर्व राजकीय पक्षांकडून चुरशीची लढत सुरु आहे. २ डिसेंबर रोजी २४६ नगरपरिषदा आणि ४२नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार…