महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! तापमान ६ अंशावर
राज्यात तापमानाचा पारा भलताच घसरल्याने कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.(temperature)महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने वातावरण ढगाळ स्वरूपाचं आहे. तसेच सकाळी आणि राती हवेत गारवा, धुके आणि दव पाहायला मिळत आहेत.…