ज्योतिषविद्येचा आव आणत आणि (pregnant)लोकांना आपल्या फसव्या रितींमध्ये गुंडाळत अनेकांचीच फसवणूक आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या, कॅप्टन म्हणवणाऱ्या अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेल्याची माहिती आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकताच भोंदू अशोक खरात “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” बोलू लागला आहे.

हा तोच खरात आहे ज्यानं (pregnant)आजतागायत मिरगाव परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. शनिवारी आणि रविवारी बंगल्यामध्ये आराम…अशोक खरात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मिरगावातील आपल्या अलिशान बंगल्यामध्ये आराम करायला यायचा. सिन्नर तालुक्यातील मिरगाव इथं खरातचा 45 एकरांमध्ये बंगला असून, त्याच्या या भूखंडाला दुहेरी कंपाऊंड करण्यात आल्याची माहिती आहे.
ब्रह्मसदन असं त्याच्या बंगल्याचं (pregnant)नाव. दर सकाळी परिसरात सायकलवरून फेरफटका मारायचा मात्र नागरिकांनी याबाबत नागरिकांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. उपलब्ध माहितीनुसार दहशतीच्या जोरावर त्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले. मात्र आता कायद्याचा दणका बसताच हाच अशोक खरात ढसाढसा रडू लागलाय हीच वस्तूस्थिती.
भोंदू खरात कायद्याच्या कचाट्यातून (pregnant)सुटणं अशक्य महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असणाऱ्या अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याची माहिती आहे. सध्या गर्भलिंग निदान प्रति बंधक कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत गुन्ह्यांमुळं आरोग्य विभाग आणि वन विभागाक आता खरातवर काय कारवाई करणार याकडेही साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.