सोशल मीडियावर(media) रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की हसू आवरण कठीण होऊन जाते. तर अनेकदा आश्चर्याचा धक्का बसणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भांडणाचे तर कधी जुगाडाचे, कधी डान्स रील्स तर कधी स्टंट व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही.

तुम्ही सोशल मीडियावर (media)प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. प्राणी देखील माणसांप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्टर्य वाटते. कधी सापाने स्वत:ला गिळण्याचा प्रयत्न केल्याचा, तर कधी प्राण्यांच्या भांडणाचा. तर कधी त्यांचा गोंडस असा व्हिडिओ आपण पाहतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ तर खूप मजेशीर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

यामध्ये एक हत्ती केरळच्या एका गावात एका हत्तीचे बाळ शाळेमध्ये घुसले नाही. तसेच या भागात तुम्हाला अनेक हत्ती पाहायला मिळतील. केरळ पूर्णपणे घटदाट जंगलाने वेढलेले आहे. या भागात अनेक लोक आदिवासी समुदायाचे आहेत. येथी चेकाडी येथील एका सरकारी शाळेत हत्तीचे बाळ आले आहे. तुम्ही पाहू शकता की, हत्तीचे पिल्लू शाळेच्या आवराता फिरत आहे. इकडे-तिकडे बागडत आहे. वर्गात जाण्याचा प्रयत्न करत आहे. शाळेच्या पंटागणमध्ये हे बाळ खेळत आहे. येथेच काही गावकरी आणि शिक्षक उभे राहून निरागस पिल्लाकडे बघत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @hashtag_wayanad या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी किती गोंड आहे, त्यालाही शिक्षणाचे महत्व समजते असे म्हटले आहे.

हेही वाचा :

2400 कोटींचं कर्ज… अदानींनी परदेशातून का आणला एवढा पैसा

गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर..

‘तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *