महाकुंभमध्ये फुलांचे हार विकरणारी मोनालिसा तिच्या सौंदर्यामुळे एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आली.(earns)महाकुंभ दरम्यान मोनालिसा हिने अनेक व्हिडीओ, फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आणि मोनालिसा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कधी गरिबीत जीवन जगणारी मोनालिसा आता 30 दिवसांत बक्कळ पैसा कमावते… म्यूजिक व्हिडीओ आणि ब्रँड एंडोर्समेंट्सच्या माध्यमातून मोनालिसा मोठी कमाई करते…. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. प्रत्येत दिवशी तिने अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नुकताच मोनालिसा हिचा पहिला म्यूजिक व्हिडीओ प्रदर्शित ढाला आहे. ज्यामध्ये मोनालिसा हिच्यासोबत अभिनेता उत्कर्ष सिंह चाहत्यांच्या भेटीस आला. गाणं प्रदर्शित होताच काही तासांत व्हायरल झाल… गाण्यामुळे मोनालिसा पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे…म्यूजिक व्हिडीओला मिळालेल्या यशानंतर अनेक ब्रँडसाठी मोनालिसा प्रमोशन देखील करत आहे. मोनालिसाने ब्रँड प्रमोशनमध्येही पाऊल ठेवलं आहे. (earns)आता ती एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडची अॅम्बेसेडर बनली आहे आणि त्यासाठी तिला तब्बल 15 लाख रुपये देखील मिळाले आहेत.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, मोनालिसा हिला उत्पन्नावर विचारण्यात आलं. यावर मोनालिसा हिने साधेपणाने उत्तर दिलं… मोनालिसा म्हणाली, ‘महाकाय आणि गंगामातेच्या कृपेने थोडंफार येत आहे… लोकांचं म्हणणं खरं झालं तर, कोट्यवधींची देखील कमाई होईल…’, रिपोर्टनुसार व्हिडिओ आणि जाहिरातींचं प्रमोशन करुन मोनालिसा 30 दिवसांत लाखोंची कमाई करते… आता सध्या सर्वत्र मोनालिसा हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.
मोनालिसा हिच्या मुलाखतीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी मोनालिसा हिला मेहनती मुलगी आहे… असं म्हणत आहेत… आता चाहते मोनालिसा हिच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत आहे… आता मोनालिसा कोणत्या सिनेमात किंवा वेब सीरिजमध्ये दिसेल… याच प्रतिक्षेत चाहते आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, मोनालिसा लवकरच दिग्दर्शक सनोज मिश्रा दिग्दर्शित ‘द डायरी ऑफ मणिपूर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (earns)मोनालिसा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मोनालिसा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.
हेही वाचा :
GST प्रणालीतील बदलांनंतर ‘या’ वस्तू होणार स्वस्त
यड्रावमध्ये कामगाराचा खून?
शेजारणीच्या घरात घुसून नवरा- बायकोचे भयंकर कृत्य…