गेल्या 2-3 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्याचे समोर आले आहे.(group)अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. आताही बरेच नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. अशातच आता शरद पवार गटाच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. हा खासदार कोण आहे आणि त्याने पंतप्रधांनांची भेट का घेतली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातीस विकास कामांबाबत अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. अमर काळे यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.(group)पंतप्रदान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ट्वीट करत अमर काळे यांनी म्हटले की, ‘आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याच्या व रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगाच्या विचारांवर आधारित देशातील एकमेव संस्था असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण औघोगिकिकरण संस्था च्या सर्वांगीण विकासाकरिता व संस्थेच्या विस्तारीकरणाकरिता लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली.’

देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांची भेट घेतली. वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याच्या व रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगाच्या विचारांवर आधारित देशातील एकमेव संस्था असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण औघोगिकिकरण…काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी ‘विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती. त्यांच्याकडून 160 जागा जिंकून देण्याची गॅरेंटी देण्यात आली होती असं विधान केलं होतं. यावर बोलताना अमर काळे म्हणाले होते की, आमच्याकडे सुद्धा लोकसभा निवडणुकीआधी काही लोक आली होती.(group) ते लोक की, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, इतकी-इतकी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. दुनेश्वर पेठे यांच्याकडेही प्रस्ताव आला होता, की दोन कोटी रुपये तुम्ही द्या किती मतां

हेही वाचा :

जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन

मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग

MLA बापाची हिरोइन मुलगी, दोन भावांच्या दुश्मनीचे बनली कारण… 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *