अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत(India)-पाकिस्तानाविरुद्ध सामना खेळणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. हा लेटरबॉम्ब खळबळ उडवून देणारा आहे. नेमकं कोणी आणि कोणाला पाठवलं हे पत्र आणि या सामन्यामागील ट्रम्प कनेक्शन काय जाणून घेऊयात…

पहलगाममधील पीडितांचे अश्रू अजून थांबलेले नाहीत असा उल्लेख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात आक्षेप नोंदवताना लिहिलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं अमानवीय असल्याचं राऊतांनी म्हटलंय. भारत(India)-पाकिस्तान सामन्याला होकार हा मोठा धक्का असल्याचा पत्रात उल्लेख एकीकडे ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही असं सांगता मग ते सुरु असतानाच क्रिकेट कसं काय खेळू शकतो आपण पाकिस्तानसोबत? असा प्रश्न राऊतांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रातून विचारला आहे.
हेही वाचा :
सरकारी वकिलाच्या आत्महत्येत ई-मेलचा धक्कादायक खुलासा….
लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू
शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी’, BJP नेत्याचा अजब सल्ला