महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे(political isuee) बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असल्याचे दिसून येत आहे. लवकरच अमळनेर येथील एक नेता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याचा अंदाज आहे. या निवडणूक टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. याआधीच एकनाथ शिंदे(political isuee) यांच्या पक्षाची ताकद वाढताना दिसून येत आहे. लवकरच अमळनेर येथील एक माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिरीष चौधरी हे अमळनेरचे माई आमदार आहेत. ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.
लवकरच शिरीष चौधरी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. शिरीष चौधरी यांच्यासोबत जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्ते ते पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिरीष चौधरी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. असे झाल्यास जळगाव, अमळनेरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
हेही वाचा :
3 सेकंदांच्या Kissing Scene ने OTT वर धुमाकूळ!
काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार