अनाया बांगर कोण आहे? ती काय करते?(education) याबाबत तुम्हाला माहिती असेल. मात्र आज आपण अनाया बांगरचे शिक्षण किती आहे? ते तिने कसे पूर्ण केले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. गेल्या काही महिन्यांपासून भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर चर्चेत आहे. अनायाचे आधीचे नाव आर्यन होते, मात्र लिंग बदलाची सर्जरी करून आर्यन आता अनाया बनली आहे.अनाया बांगर कोण आहे? ती काय करते? याबाबत तुम्हाला माहिती असेल. मात्र आज आपण अनाया बांगरचे शिक्षण किती आहे? ते तिने कसे पूर्ण केले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनाया बांगरने शिक्षणाबद्दल स्वतः माहिती दिलेली आहे. ती एमए पास आहे मात्र ती एमए पास कशी झाली यामागे एक ट्विस्ट आहे. अनाया बांगर सध्या ‘राईज अँड फॉल’ नावाच्या रिअॅलिटी शो मध्ये दिसत आहे. (education)या शो मध्ये अनायाने एमए पास होण्यामागील कहाणी सांगितली आहे. अनायाने काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.

अनाया बांगर एमए कशी पास झाली? अनाया बांगरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमधील आहे. या व्हिडिओमध्ये अनाया बांगर तिने एमए कसे पास केले याबद्दल माहिती सांगितली आहे. (education)अनाया माहिती सांगत असताना इतर स्पर्धकगी तिच्यासोबत होते. एका स्पर्धकाने तिला सत्य सांगू नको असा सल्ला दिला असल्याचेही दिसत आहे.
हेही वाचा :
‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली
चॅम्पियन खेळाडूची प्रेयसीने केली निर्घृण हत्या, क्रीडा जगताला धक्का
कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक