मुंबई – संगीतविश्वासाठी मोठा धक्का; प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान अपघाती निधन(dies) झाले. ५२ वर्षांच्या वयात त्यांनी जगाला निरोप दिला. या घटनेने संगीतप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.

जुबीन गर्ग यांनी बॉलिवूडमध्ये ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ हे गाणं गाऊन देशभरात लोकप्रियता मिळवली. त्यांनी हिंदीसह आसामी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही अनेक गाणी गायली.

जुबीन २० आणि २१ सप्टेंबर रोजी नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी सिंगापूरमध्ये उपस्थित होणार होते, जिथे त्यांच्या संगीताचे सादरीकरण होणार होते. त्यांच्या अचानक निधनाने (dies)संगीतविश्वात रिकामा जागा निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
राजकीय वातावरण तापलं! ‘या’ कारणामुळे शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन
प्रायव्हेट फोटोवरून ब्लॅकमेल, छळाला कंटाळून प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या;
‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या