मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज समोरच्या व्यक्तीचे (today)अंतरंग जाणून घेण्याची खास कला तुम्हाला अवगत होईल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या अचूक(today) अंदाजाचा तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोग होईल, वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्या .
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरात आनंदी आणि उत्साही वातावरण लावेल, चैनीच्या गोष्टींची खरेदी करण्याकडे कल राहील.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज स्त्रियांचा जबाबदारी टाळण्याकडे कल राहील, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्या मनातील प्रचंड संघर्षाची खळबळ समोर पाहणाऱ्याला जाणवणार आहे, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज आज तुमच्या आसपास वापरायला लोक घाबरतील, कामाच्या ठिकाणी प्रचंड धाडस दाखवाल
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज प्रचंड आत्मविश्वासाने समोरच्या माणसाला आपलेसे करून घ्याल प्रगतीचा वेग वाढेल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज धंद्यात जादा भांडवलाची गरज भासेल, पूर्वी घेतलेले कष्ट आता उपयोगी पडतील
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज प्रदेशात ज्यांचे व्यवहार चालतात, अशा लोकांना आर्थिक फायदा मिळेल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज ज्यांचा जोडधंदा आहे, त्यांनी आर्थिक बाजू भक्कम होण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे. त्यांना फायदा होईल
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो मॅनेजमेंटच्या व्यवसायात असणाऱ्यांनी कामाचे उत्तम नियोजन करण्यावर भर द्यावा
हेही वाचा :
‘…तर तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही’; शिवाजी वाटेगावकरांचा पडळकरांना थेट इशारा
भारत-पाक पुन्हा आमनेसामने, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इचलकरंजी : कबनूर येथे पतीपत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला