मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज प्रवासाला जावे(careful) लागले तर, काळजी घ्यावी लागेल, जोडीदाराशी जमवून घ्या

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज बरोबरीचे लोक (careful)पुढे जाताना बघून तुमची बरीच घुसमट होईल, तुमच्या गुणांची कदर न झाल्यामुळे थोडे खट्टू व्हाल
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिलांना अडीअडचणीतून जावे लागेल. घरामध्ये तरुण वर्गाची ये-जा वाढेल
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज कलाक्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल, आपल्या कलेचा अभिमान वाटावा अशा कलाकृती हातून निर्माण होतील
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज व्यवसायात साम दाम दंड भेद या नीतीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण कराल
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज थोडी आर्थिक चिंता असली तरी, आवश्यक तेवढी पैशाची तरतूद नक्कीच होईल

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये केवळ फायद्यावर डोळा ठेवून नवीन काम स्वीकारू नये. आज तुमची कामे सहजगत्या होतील
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज शत्रूला पूर्णपणे कोंडीत पकडून प्रहार करण्यावर तुमचा जोर राहील
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज कामे कमी कष्टात विशेष त्रास न पडता पूर्ण होतील, नशीबाची साथ यासाठी खूप चांगली मिळेल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज कौटुंबिक सुख मिळेल, वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज उदाहरण वृत्तीमुळे ओळखी जास्त होतील, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागले तरी काम फत्ते केल्यामुळे त्यांची मर्जी राहील
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज प्रेमी जणांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल, विवाह जमतील.
हेही वाचा :
हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यानं चिंता वाढली….
अमेरिकेने दिला धोका, आता ‘या’ देशाने भारतीयांसाठी उघडला दरवाजा
पाकिस्तानी खेळाडूंच्या आक्षेपार्य कृतीवर टीम इंडियाची पहिली प्रतिक्रिया