जेव्हा एखाद्या गोष्टीवर प्रकाश पडतो तेव्हा त्याची सावली(shadow) प्रतिबिंब म्हणून पडत असते. सूर्यप्रकाश आणि जमीन, या दोघांच्या मध्ये आलेली कोणतीही वस्तू एक अडथळा म्हणून कार्य करते जी सूर्य किरणांना जमिनीवर पडण्यापासून रोखते. ही गोष्ट खरी आहे की उडत्या विमानालाही सावली असते.

जर उडत्या विमानाला सावली असते तर सावली (shadow)दिसून का येत नाही? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडला असेल.

काहींनी उडत्या विमानाची सावली तेव्हा(shadow) पाहिली असेल जेव्हा विमान जमिनीपासून काही फुटांवर उडत असतो. पण जेव्हा उंचीवर जातो तेव्हा ही सावली दिसेनासी होता.

मुळात, ती दिसेनासी होत नसून तिचा आकार वाढतो(shadow) आणि आकार वाढल्यामुळे सावलीची स्पष्टता कमी होते. सावली धूसर झाल्याने ती मानवी डोळ्यांना सहसा पाहता येत नाही.

जर तुम्हाला ही सावली पाहायची असेल तर विमानाच्या खिडकीतून पाहता येईल, पण स्पष्टता उंचीवर अवलंबून आहे.

कधी कधी ढगांच्या अडथळ्यामुळे सावली जमिनीवर पोहचत नाही. पण त्या विमानाची सावली ढगांवर पडलेली स्पष्ट दिसून येते.

हेही वाचा :

छोटा पॅकेट बडा धमाका!

बंगालमध्ये पावसाचा कहर, शाळा-कॉलेज बंद; 

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचं मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *