मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज घरामध्ये थोड्या कारणावरून (will)वाद विवाद होतील, कर्ज फेडण्यासाठी वेगळे पर्याय शोधावे लागतील

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रकृतीच्या बाबतीत ज्येष्ठांनी(will) दुर्लक्ष करून चालणार नाही, सरकारी कामे मार्गी लागतील
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यवसायात नवीन व्यवस्थापनावर भर द्याल, कामाचे गती वाढवण्यासाठी कामगारांच्या पोटात शिरून काम करून घ्यावे लागेल
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांचे सहकार्य आवश्यक ठरेल, आर्थिक प्रश्न सुटतील परंतु खर्चाचे योग्य नियोजन न केल्यास शिल्लक राहणार नाही
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज आपली धाव कुठपर्यंत आहे हे तुम्हाला पक्के ठाऊक आहे, त्यामुळे धाडस करताना मनाशी काही अडाखे निश्चित बांधल
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज तुम्ही करीत असलेल्या कामाचे इतरांकडून कौतुक होईल त्यामुळे प्रतिष्ठाही लाभेल
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज घरातील लोकांच्या वागण्याचे गुढ तुम्हाला न उलगडल्यामुळे थोडे संभ्रमात पडाल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज ताणतणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल, आपली कुठे फसवणूक होत नाही ना याची दक्षता घ्या
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज राजकारणी व्यक्तींना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल, तब्येत सांभाळा
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज भावना इच्छा आणि कार्य यांचा खोल संघर्ष तुमच्या मनामध्ये सतत चालेल, त्यामुळे कृतीमध्ये एक विसंगती आढळेल
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज कोणती परिस्थिती आटोक्यात आणण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात, काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील
हेही वाचा :
तोंडाला सुटेल पाणी!
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,