सध्या देशात मोठ्या CNG वाहनांचा वापर होत आहे. CNG हे पर्यावरण पूरक (experiment)आणि सर्वात स्वस्त माध्यम आहे. यामुळे देशभरात CNG गॅसची मागणी वाढली आहे. अशातच CNG गॅस निर्मितीचा भारतातील पहिला भन्नाट प्रयोग महाराष्ट्रात सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्रात साखर कारखान्यात CNS गॅस निर्मिती केली जाणार आहे. सहकाराची पंढरी म्हणून अहिल्यानगार जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, आता त्यात एक नविन भर पडणार असुन देशातील सहकार क्षेत्रातील पहिला सीएनजी बायोगॅस प्रकल्प व पोटॅश प्रकल्प कोपरगावच्या संजीवनी साखर कारखान्याने सुरू केला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोपरगावात येणार आहे.

सध्या देशता मोठयया संख्येने CNG वाहनांचा वापर होत आहे. CNG च्या वापरामुळे पर्यावरणाला देखील कोणतीच हानी पोहचत नाही. (experiment)यामुळेच देशभरात मोठ्या प्रमाणात CNG प्रकल्प उभारले जात आहेत. महाराष्ट्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे साखर कारखानदारीला ऊर्जीत अवस्था मिळण्याबरोबरीने ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

भारतातातील पहिला CNG गॅस निर्मिती प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात सुरु करण्यात आला आहे. (experiment)अन्नदाता ते उर्जादाता या संकल्पनेतून 50 कोटी रुपये खर्चून साखर कारखान्यात सीएनजी प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज 12 टन सीएनजी निर्मिती केली जाणार असून पेट्रोलियम कंपन्यांना गॅस विक्री केली जाणार असल्याने कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

साखर कारखान्याचे वाया जाणारे सांडपाणी आणि डिस्लेरी स्पेंड यातून मिथेन काढून सीएनजी तयार केला जाणार आहे. दरम्यान कोपरगाव येथे उभारण्यात आलेल्या सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. (experiment)यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पातून सीएनजी निर्मिती करून विक्रीसाठी सुरवात केली जाणार आहे.

हेही वाचा :

 ‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…

सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले

फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *