वैदिक पंचांगानुसार, आज 13 ऑक्टोबर 2025, आजचा वार(special) सोमवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल?

मेष रास
परिस्थितीचे रडगाणे न जाता धीराने उभे (special) राहाल महिला अल्पसंतुष्ट राहतील.
वृषभ रास
आज स्वतःबद्दल फाजील अभिमान बाळगू नका परंतु बोलण्यावर सर्व मारून न्याल.
मिथुन रास
आज पैशाचा ओघ तुमच्याकडे वाहत येईल घरामधील वातावरण हलकेफुलके ठेवण्याचा प्रयत्न कराल.
कर्क रास
नोकरी व्यवसाय तुम्ही केलेल्या कामाचे चीज होईल वडिलोपार्जित धन असेल तर त्याचा लाभ होईल.
सिंह रास
कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब न करता व्यवस्थित काम चालू ठेवा इतरांशी वाद घालताना कोणत्याही परिणामांचा विचार करणार नाही.
कन्या रास
आज तुमचा अहंकार तुम्हाला सुखावून जाईल बोलणारे लोक सभा गाजवतील.
तूळ रास
अतिशय चलाखीने आणि धुर्तपणाने अनेक गोष्टी हाताळाल महिलांचा रागामुळे मनावरचा ताबा जाऊ शकतो.
वृश्चिक रास
दुसऱ्याचा मोठेपणा मान्य करण्याची सवय लावून घ्यावी लागेल पैसा मिळाला तरी त्याला अनेक वाटा फुटतील.
धनु रास
महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडण्याची कुवत आज दाखवून द्याल.
मकर रास
तुमच्याकडे बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील आर्थिक घडी चांगली बसेल.
कुंभ रास
ज्यांचे नवीन लग्न ठरले आहे त्यांनी बोलण्यावर ताबा ठेवावा कुटुंबामध्ये मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल.
मीन रास
विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील महिला उत्साही आणि आनंदी वातावरण निर्माण करतील.
हेही वाचा :
‘या’ तेलामुळे रक्ताच्या नसा कधीच बंद पडणार नाही, हार्ट अटॅकचा धोका राहील दूर
पाऊस परतीच्या वाटेवर लागताच सूर्य तळपला; कुठं बसणार ऑक्टोबर हिटचा चटका?
शिवाजी पार्कात प्रॅक्टिस करताना रोहित शर्मा जवळच्या व्यक्तीवरच भडकला! Video Viral