मोहित सूरी दिग्दर्शित सैय्यारा सिनेमा यावर्षीच्या सगळ्यात चर्चित सिनेमांपैकी एक ठरला आहे. कथानक, संगीत आणि कलाकारांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना(relationship) भारावून टाकले आहे. या सिनेमाने बॉलिवूडमध्ये एक नवीन फ्रेश जोडीही दिली आहे—अहान पांडे आणि अनीत पड्डा.

या जोडीला रियल लाईफमध्ये एकत्र पाहण्याची सुरुवात अनीतच्या वाढदिवसामुळे झाली आहे. अहान पांडेने सोशल मीडियावर काही खास अनसीन फोटो शेअर केले, ज्यात दोघेही कॉन्सर्टमध्ये धमाल करताना, रिस्टबॅंड दाखवत आणि क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत. या फोटोंमुळे दोघांच्या फॅन्समध्ये रिलेशनशिपची(relationship)चर्चा जोर धरली आहे.
संपूर्ण सिनेसृष्टीत झगमगाट असूनही अहान आणि अनीत आपले नाते प्रायव्हेट ठेवण्याला प्राधान्य देतात. रिपोर्टनुसार, सैय्यारा सेटवर सुरु झालेली मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली आहे, तरीही (relationship)दोघांनी याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

अनीत पड्डा नुकत्याच अभिनेत्री कियारा आडवाणीला रीप्लेस करत शक्तिशालीसाठी दावेदार ठरली आहे. याशिवाय ती कोर्टरूम ड्रामा नव्यामध्येही दिसणार आहे. तर अहान पांडे अली अब्बास जफर दिग्दर्शित आगामी सिनेमात शर्वरी वाघसोबत झळकणार आहे.
हेही वाचा :
अखेर उच्च न्यायालयाकडून केली गेली जबाबदारी निश्चित
हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी Video Viral…
कपडे बदलत असताना मुलीचा बनवला व्हिडीओ, ब्लॅकमेल करत…