गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे चर्चेत राहणारे कपल ऐश्वर्याआणि अभिषेक बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा करवाचौथ स्पेशल व्हिडीओ व्हायरल होत आहे.ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे फोटो आणि व्हिडीओ (video)सतत व्हायरल होत आसतात. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओ (video)मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघे एकमेकांकडे बघताना आणि हसताना दिसत आहेत. सोशल मीडियावर घटस्फोटाबद्दल चर्चा सुरु असताना त्यांचा हा चांगलाच व्हायरल होत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला असून त्यांच्या या व्हिडीओवर, चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
या आधी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांचे एकत्र नसल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. मात्र हा व्हिडीओ(video) पाहता चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडीओला जोडी बनी रही है, अशा प्रकारचे कमेंट्स केले आहेत.
हेही वाचा :
‘भुरटा छगन भुजबळ राज्याला साडेसाती आहे’; मनोज जरांगे संतापले
केंद्र सरकारची खास योजना! गरोदर महिलांना मिळतायत ६००० रुपये…
महायुतीमध्ये वादाची ठिणगी; ‘या’ जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची घोषणा…