सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाचे असणार आहे.(job)सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. हा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. मात्र, नवीन वेतन आयोगाअंतर्गत येणारी पगारवाढ काही दिवसांनी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कारण अजूनही आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आठव्या वेतन आयोगाची अंबलबजावणी झाल्यानंतर लगेचच कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन (job)आणि एरियर दिले जातील. याआधीही नवीन वेतन आणि एरियर कर्मचाऱ्यांना मिळण्यास उशिर झाला आहे. ७ वा वेतन आयोग ३१ डिसेंबर २००२५ रोजी संपणार आहे. त्यानंतर नवीन वेतन आयोगाची सुरुवात होईल. दरम्यान, या वेतन आयोगात पगारवाढ कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष वेतन वाढ येण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे.(job) यानंतर शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. या शिफारसी मंजुर झाल्यानंतर नवीन वेतन आयोग लागू होईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे.आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती असणार यावर चर्चा होईल. अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याआधीच्या वेतन आयोग आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावर पगारवाढ दिली जाईल
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक