आता पॅनकार्ड अवघ्या ५ मिनिटात काढता येणार? जाणून घ्या प्रक्रिया
आजच्या डिजिटल युगात पॅनकार्ड हे केवळ कर भरण्यासाठीच नाही,(minutes)तर नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी अत्यंत आवश्यक दस्तऐवज बनले आहे. बँकेत खाते उघडणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे किंवा ओळखपत्र…