हॉरर प्रेमकथा; रश्मिकासोबतचा आयुष्यमानचा किसिंग सीन आणि नवाजुद्दीनची खास भूमिका
बॉलिवूडमध्ये रोमॅन्स, कॉमेडी आणि हॉररचा मिलाफ करून (experimenting)अनोखे प्रयोग करणाऱ्या मॅडॉक फिल्म्सने प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा प्रकल्प साकारला आहे. ‘स्त्री’, ‘स्त्री 2’ आणि ‘भेड़िया’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता त्यांनी ‘थामा’…