लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता!
राज्यातील लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. सरकार लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट आताच देण्याची शक्यता आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून…