मध्यरात्री रक्तरंजित थरार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या….
लातूर – लातूर शहरात मध्यरात्री(midnight) झालेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. गाडीला कट का मारला? या किरकोळ कारणावरून तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात अनमोल कवठे (सोलापूर) याचा…