मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सना दिलं मोठं गिफ्ट! आता नंबरशिवायही करता येणार कॉल
WhatsApp गेल्या काही काळापासून मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स(features) घेऊन येत आहेत. युजर्सना अधिक चांगला अनुभव मिळावा आणि मेसेजिंगमध्ये कोणतीही समस्या येऊ नये, यासाठी कंपनी अॅपमध्ये सतत नवीन फीचर्सचा समावेश करत…