AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा
संयुक्त राष्ट्रांच्या नवीन अहवाल “जेंडर स्नॅपशॉट २०२५” मध्ये AI ची क्षमता उघड झाली आहे, ज्यामध्ये जगभरातील महिलांना त्यांच्या नोकऱ्यांबद्दल इशारा देण्यात आला आहे. अहवालानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मुळे अंदाजे २८%…