6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर
कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आई खरचं पक्की वैरीण असते का? कारण कर्नाटकातून एका सावत्र आईने सहा वर्षांच्या मुलीला(child) तिसऱ्या मजल्यावरून ढकलले, ज्यामुळे तिचा मृत्यू…