सरकारच्या GR मधून मराठा आणि ओबीसी दोघांची फसवणूक….
राज्यामध्ये आरक्षणाचा(reservation) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येत आंदोलन केले. आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी पाच दिवसांचे उपोषण केले. यानंतर जरांगे पाटील…