“काँग्रेस-RJDच्या सभेत वादग्रस्त भाषा; मोदींचा संताप, ‘आईचा अपमान संपूर्ण देशाचा अपमान’”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि आरजेडीवर गंभीर आरोप केला आहे.(allegations)काँग्रेस-आरजेडीच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवीगाळ झाली, याचे बिहारमधील प्रत्येक आईला वाईट वाटले असेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.माझ्या आईला काँग्रेस-RJD च्या…