राज्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का,बडा नेता भाजपच्या गळ्याला?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा गदारोळात आहे. लोकसभेतील महाविकास आघाडीच्या यशानंतरही राज्यातील विधानसभेत महायुतीने जोरदार विजय मिळवला, भाजप आणि महायुतीचे राजकीय वर्चस्व स्पष्ट झाले. महाविकास आघाडीतील(Mahavikas Aghadi) काँग्रेस,…