पितृत्वाला काळिमा फासणारी घटना; चौथी मुलगी नको म्हणून बापानेच संपवलं चिमुकलीचं आयुष्य!
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून समाजमन सुन्न करणारी आणि हादरवून(sanctity)टाकणारी घटना समोर आली आहे. मोराड गावात अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीची तिच्याच पित्याने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चौथी…