RBI कडून सेव्हिंग अकाऊंट नियमात मोठा बदल
देशात बहुतांश जणांकडे बॅंक खाते आहे. आपल्या मेहनतीचे पैसे साठवण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी बॅंक खात्याचा आपल्याला उपयोग होतो. ग्राहकांच्या हितासाठी आरबीआय बॅंकांच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल करत असते. याबद्दल तुम्हाला माहिती असणे…