या देशाने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम कॉलवर बंदी घातली, गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी टेलिग्राम(authorities)आणि व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅप्सवरील कॉलवर अंशत: बंदी घालण्याची मोठी घोषणा केली आहे. सरकारी मीडिया आणि इंटरनेट नियामक रोस्कोम्नाडझोर यांनी हे बुधवारी एका निवेदनात इंटरनेटवरील…