इच्छुक उमेदवारांच्या कडे असणार नवरात्र उत्सवाचे प्रायोजकत्व
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : धन्यदांडगे अशी ओळख असलेल्या इच्छुकांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकण्यासाठी लागेल तितका पैसा खर्च करण्याची तयारी दाखवली जात असून त्यांनी नुकत्याच झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये त्याची चुणूक दाखवली…