“फ्रॉड आहे शुभमन गिल…” असं का म्हणाले संतप्त चाहते? केलं ट्रोल
आशिया कप 2025 मधील ग्रुप-स्टेज सामन्यात भारताने ओमानवर 21 धावांनी विजय मिळवला, पण टीम इंडियाचा(India) उपकर्णधार शुभमन गिलची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक ठरली. गिल फक्त 5 धावा करून बोल्ड झाला…