No Handshake वर पाकिस्तान भडकला, माजी पाकिस्तान क्रिकेटपटूने दिली धमकी
रविवारी दुबईमध्ये झालेल्या आशिया कप 2025 च्या सामन्यात पाकिस्तानला सात विकेट्सनी हरवून शानदार विजयी मिळवला. आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान(cricketer) मॅच होऊ नये म्हणून भारतीयांनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं होतं. पण…