MIDC मध्ये वेश्या व्यवसाय २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू
रत्नागिरी/भंडारा – रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे एमआयडीसी(MIDC) परिसरातून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा मोठा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात गीता छबी थापा या नेपाळी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली…