नवरा OYOमध्ये प्रेयसीच्या मिठीत, बायकोनं…..
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एका नवरीने आपल्या नवऱ्याच्या अनैतिक संबंधाचा राग थेट कृतीत दाखवला. संशयामुळे नवरीने आपल्या नवऱ्यावर पाळत ठेवली आणि त्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत (girlfriend)रंगेहाथ पकडले. दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला,…