गरम तेलाच्या कढईत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन येथे एक भीषण अपघात झाला आहे. यात एका तरुणाचा(Young) होरपळून मृत्यू झाला आहे. नगरधनचा आठवडी बाजारात भाजी विक्रेत्याच्या दुकानासमोर उभा असताना एका तरुणाचा…