महाराष्ट्रावर दुहेरी संकट, पुढील 6 दिवस अत्यंत धोक्याचे
डिसेंबर महिना संपत आला असून अवघ्या काही दिवसांत नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे.(double)मात्र नवीन वर्षाच्या उंबरठ्यावरच महाराष्ट्रावर थंडीचं मोठं संकट घोंगावत आहे. राज्यात सकाळ-संध्याकाळ गारठा वाढत असून रात्री व पहाटे…