आजचे हवामान! ५ राज्यांना पावसाचा इशारा, तर १८ शहरावर दाट धुक्याचे सावट
देशभर सध्या थंडीची लाट पसरली असून तापमानात मोठी घट झाली आहे.(issued)दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हवामान अत्यंत थंड असलेले दिसून येत आहे. जम्मू काश्मीरपासून दिल्लीपर्यंत, राजस्थानपासून कोलकाता आणि अगदी केरळपर्यंत…