मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न खाऊन कॅन्सर होतो? सत्य काय, जाणून घेऊयात
आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. (microwave)अन्न लवकर गरम करणे असो, केक किंवा कुकीज बेक करण्यासाठी तर मायक्रोवेव्ह तर वापरतोच. पण इतरही पदार्थ जसं की एखादी भाजी असेल…