पाकिस्तानी खेळाडूंच्या आक्षेपार्य कृतीवर टीम इंडियाची पहिली प्रतिक्रिया
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप(Asia Cup) 2025 चा सुपर 4 सामना रविवार 21 सप्टेंबर रोजी खेळवला गेला. या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये पाकिस्तानने 5 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावा…