कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी,
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपच्या अंतिम (bowlers)सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. कुलदीप यादवने भारताकडून चमकदार कामगिरी करत 4 विकेट्स घेतल्या. यासह कुलदीपने मोठा विक्रम आपल्या नावावर केला…