नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा पचायला हलका आणि पौष्टिक पदार्थ
सोमवारपासून शारदीय नवरात्र(Navratri) सुरू होणार आहे. नवरात्रीमध्ये अनेकजणांचे कडक उपवास असतात. काही जण एकवेळचा उपवास करतात तर काही जण पूर्ण 9 दिवस उपवास करतात. अशावेळी 9 दिवस उपवासाला काय बनवायचं…