योनीमध्ये गॅससाठी जबाबदार ठरतात 5 कारणं,
पेल्विक क्षेत्रात Gas अडकतो हे सामान्य आहे, परंतु(Gas) त्यामुळे अनेक महिलांना अस्वस्थता आणि लाजिरवाणेपणा येऊ शकतो, विशेषतः लैंगिक संबंधादरम्यान. लक्षात ठेवा, यात लाजिरवाणे काहीही नाही. व्हजायनल गॅस म्हणजे काय महिलांना…