भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?
देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे वेगवेगळे (Petrol)आहेत. प्रत्येक राज्यामध्ये पेट्रोलचा दर वेगवेगळा असण्याचे कारण काय आहे? प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. इंधनाच्या दरामुळे देशातील नागरिक हैराण झाले…