रेल्वेमध्ये भरती! 8,875 रिक्त पदांसाठी RRB ने दिली सुवर्णसंधी; ताबडतोब करा अर्ज
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रेल्वे भर्ती बोर्ड(opportunity)कडून मोठी संधी जाहीर झाली आहे. RRB ने 2025 पर्यंत एनटीपीसी भरतीसाठी एकूण 8,875 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये 5,817…