टॉप 10 पैकी 7 कंपन्यांनी नोंदवली 2.03 लाख कोटींची वाढ;
मार्केट कॅपमध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना थेट फायदा (price)होतो कारण त्यांच्या शेअर्सची किंमत वाढते. तथापि, घसरणीमुळे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकण्याचा निर्णय घेऊ शकतात. गेल्या आठवड्यातील व्यवहारात बाजार…