उद्या मतमोजणी होणार नाही, निकालाची नवी तारीख जाहीर!
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबत(results)आज एक मोठा निर्णय समोर आला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्याचे आदेश दिले असून, सर्व नगरपरिषदांच्या निकालासाठी नवीन तारीख निश्चित केली आहे.…