सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral
सोशल मिडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.(twisted) यात एक महिला आपल्या वृद्ध सासूला बेदम मारहाण कराताना दिसून येते. घटना पंजाबच्या गुरुदासपूर येथील असून हा सर्व प्रकार…